नगरसेवक शंकर पवार यांची पुणे महानगर परिवहन महामंडळ संचालक पदी नियुक्तीस एक वर्षाचा कालावधी झाल्याने केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्याप्रमाणे पुणे महानगर परिवहन महामंडाळीतील
कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोगा लागू करण्याबाबत आमदार लक्ष्मण जगताप, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषा ढोरे,पुणे महानगर परिवहन महामंडाळाचे संतोष (आण्णा )ज्ञानेश्वर लोंढे,सभापती,स्थायी समिती या सर्वाचे पञाबरोबर आपले पञ संचालक शंकर पवार यांनी आयडीईएस चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.राजेंद्र जगताप यांना दिले