बहुउद्देशीय कामगार संघटनेच्या अहमदनगर शहर अध्यक्ष पदी अनिकेत आरोळे व सचिव पदी संतोष उमप यांची निवड करण्यात आली.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नामदेव घोरपडे,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष महेश पाटील,पुणे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्ती पञ दिले.