उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे मागासवर्यीय समाज्याच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार घटना आणि पिडित कुटुंबासोबत तेथील प्रशासनाच्या असंवैधानिक व अमानवीय कृतीच्या विरोधात शनिवारी अप्पर डेपो येथे वंचित बहुजन आघाडी व प्रभाग क्रमांक,३७/३८ च्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनास वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष मा.मुनव्वर भाई कुरेशी,प्रसिद्धी प्रमुख मा.विजय खुडे,पुणे शहर माजी अध्यक्ष मा.किरणजी कदम,ज्येष्ठ नेते,मार्गदर्शक मा.वसंतदादा साळवे,मा.शाम गोरे,मा.अमोल जोगदंड,मा. बापूसाहेब गजधने,मा.सुनील कांबळे,मा.गौतम ललकारे, मा.दिपक ओव्हाळ,मा.दादा गायकवाड,मा.प्रभाकर सरोदे,मा. नितीन करपे,मा.कल्याण चौधरी,मा.नवनीत अहिरे,मा.प्रकाश टेकाळे,मा.वाव्हळकर,मा.लोंढे दादा,मा.दिपक कदम,मा.हनुमंत फडके,मा.सुनिताताई शिंदे, मा.आनंद सरवदे,मा.अरूण भाऊ शिंदे,मा.विष्णू भाऊ काकडे,मा.कपिल शिवशरण,मा.कौस्तुभ ओव्हाळ,मा. अंकुश जोगन,मा.उद्देश गोरे,मा.ओंकार कांबळे,मा.संतोष लोंढे,मा.नितीन हुंबे,मा.ईश्वर सरवदे,आणि प्रभाग ३७/३८ चे पदाधिकारी,कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी आंदोलनास परिसरातील भिमछावा संघटनेचे मा.चंद्रकांत सोनकांबळे,लहुजी शक्ती सेनेचे मा.नामदेव घोरपडे,अखिल भारतीय बहुजन सेनेचे मा.संतोष देवकुळे,आणि दलीत पँथरचे मा. आकाश डबकरे यांनी पाठिंबा दिला.