सौ किर्तीताई भंडगे यांची लहुजी शक्ती सेनेच्या पुणे शरह प्रभारी सरचिटणीस कोअर कमिटी पदी निवड केली.
सदर निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सोमनाथभाऊ कांबळे,महाराष्ट्र कोअर कमिटीचे अध्यक्ष कैलासदादा खंदारे यांच्या मार्गदर्शन व सुचनेनुसार करण्यात आली.लहुजी शक्ती सेना पुणे जिल्हा कोअर कमिटीचे अध्यक्ष नामदेवभाऊ घोरपडे यांनी सौ किर्तीताई भंडगे यांना नियुक्ती पञ दिले.