हाथरस अत्याचार विरोधात अखिल भारतीय जाति विरोधी मंचचे आंदोलन

देशात दिवसेंदिवस अत्याचार मध्ये वाढ होत आहे.सरकार पूर्ण अपयशी पडत आहे.उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे घडलेल्या घटनेचे तिव्र पडसाद भारतभर उमटत आहे. हाथरस येथील भगिनीवर जातीवादीने अमानुषपणे अन्याय अत्याचार केला.पिडित कुटुंबासोबत तेथील प्रशासनाने असंवैधानिक व अमानवीय कृत्य केल्याने त्या विरोधात शनिवारी अप्पर डेपो येथे अखिल भारतीय जाति विरोधी मंचने आंदोलन केले.याप्रसंगी सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते त्याचबरोबर युवक,युवती महिला,कामगार वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



या आंदोलनास स्थानिक कामगार व महिला संरक्षण समिती बहुउद्देशीय कामगार संघटनेचे अध्यक्ष मा.नामदेव घोरपडे यांनी जाहीर आंदोलनला पाठिंबा दिला


 


 


 


Popular posts
पुणे महानगर परिवहन महामंडाळातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू करा -संचालक पवार
Image
लहुजी शक्ती सेनेच्या पुणे शहर सरचिटणीस कोअर कमिटी पदी सौ किर्ती भंडगे
Image
दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ.प्रतापसिंह जाधव यांचा ७५ वा अमृतमहोत्सवी वाढदिवस ऊसतोड कामगार यांचे हस्ते केक कापून साजरा
Image
आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवामध्ये करमाळा तालुक्यातील लागन करोनाची या लघुपटाने मारली बाजी
Image
आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल स्किनिंगसाठी 'लागन कोरोनाची 'लघुपटाची निवड
Image