ठेकेदारांनी चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामामुळे नागरिकांच्या बाथरूममधून पाणी

पुणे शहरात रात्री उशिरापर्यंत झालेल्या पावसामुळेसर्वे नं २७६ अप्पर बिबवेवाडी पुणे येथील नागरिकांच्या घरांमध्ये बाथरूम मधून पाणी आले.



याला कारणीभूत असणारे ठेकेदारांनी काही महिन्यापूर्वी ड्रेनिज लाइन टाकली होती.परंतु ती चुकीच्या पद्धतीने टाकण्यात आली यामुळे मागील काही दिवसापासून नागरिकांच्या घराच्या बाधरूममधून गुढग्यापर्यंत पाणी येत असल्याने नागरिक हैराण झाले आहे.ठेकेदारावर चौकशी करावी म्हणून नागरिकांनी स्थानिक नगरसेवक यांच्याकडे तक्रार केली.