दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ.प्रतापसिंह जाधव यांचा ७५ वा अमृतमहोत्सवी वाढदिवस ऊसतोड कामगार यांचे हस्ते केक कापून साजरा
शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ.प्रतापसिंह ऊर्फ बाळासाहेब जाधव यांचा ७५ वा अमृतमहोत्सवी वाढदिवस निमित्ताने श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना पाटेठान दौंड येथील ऊसतोड कामगारांच्या उपस्थित साजरा करण्यात आला. शेतकरी,कष्टकरी,ऊसतोड कामगार,सहकार चळवळीच्…
Image
बहुउद्देशीय कामगार संघटनेच्या अहमदनगर शहर अध्यक्ष पदी अनिकेत आरोळे व सचिव पदी संतोष उमप
बहुउद्देशीय कामगार संघटनेच्या अहमदनगर शहर अध्यक्ष पदी अनिकेत आरोळे व सचिव पदी संतोष उमप यांची निवड करण्यात आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नामदेव घोरपडे,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष महेश पाटील,पुणे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्ती पञ दिले.
Image
प्रभाग क्र ३० मध्ये पदवीधर मतदान नोंदणी अभियानाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उदघाटन
प्रभाग क्र.३०मध्ये रविवारी भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा कोथरूड विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते पदवीधर मतदार नोंदणी अभियानचे उदघाटन करण्यात आले. यावेळी मा.राजेश पांडे पदवीधर नोंदणी प्रमुख,पश्चिम महाराष्ट्र,पर्वती विधानसभा मतदार संघाचे आमदार मा.माधुरीताई मिसाळ,…
Image
आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवामध्ये करमाळा तालुक्यातील लागन करोनाची या लघुपटाने मारली बाजी
औरंगाबाद येथे रोशनी आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे रविवारी लाईव बक्षिस वितरण सोहळा पार पडला यात करमाळा तालुक्यातील चौथी पास निर्माता लेखक दिग्दर्शक महादेव सुभाष मांढरे व अलका फिल्म पुणे निर्मित लागन करोनाची या लघुपटास द्वितीय क्रमांकाचे बक्षिस मिळाले.लागन करोनाची या लघुपटामध्ये लाॅकडाऊन मधील सामान्…
Image
ठेकेदारांनी चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामामुळे नागरिकांच्या बाथरूममधून पाणी
पुणे शहरात रात्री उशिरापर्यंत झालेल्या पावसामुळे सर्वे नं २७६ अप्पर बिबवेवाडी पुणे येथील नागरिकांच्या घरांमध्ये बाथरूम मधून पाणी आले. याला कारणीभूत असणारे ठेकेदारांनी काही महिन्यापूर्वी ड्रेनिज लाइन टाकली होती.परंतु ती चुकीच्या पद्धतीने टाकण्यात आली यामुळे मागील काही दिवसापासून नागरिकांच्या घराच्या…
Image
बहुउद्देशीय कामगार संघटनेच्या पुणे जिल्हा कार्यध्यक्ष पदी संदीप ज्ञानेश्वर चव्हाण
कामगारांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असणाऱ्या बहुउद्देशीय कामगार संघटनेच्या पुणे जिल्हा कार्यध्यक्ष पदी संदीप ज्ञानेश्वर चव्हाण यांची नियुक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नामदेव घोरपडे यांनी त्यांना नियुक्ती पञ दिले.
Image